Surprise Me!

दिव्यांग व दृष्टिहिनासाठी भारतातील पहिल्या निवासी महाविद्यालयाचे भूमीपूजन | Sakal Media |

2021-04-28 3 Dailymotion

टाकळी हाजी : दिव्यांग व दृष्टिहिनासाठी भारतातील पहिले निवासी महाविद्यालय हे पुणे विद्यापिठात असणे हा विद्यापिठाचा सन्मान असून स्वतः दृष्टिहिन असून परीस्थीतीशी झगडून दिव्यांग व दृष्टिहिनासाठी महाविद्यालय उभ्या करणाऱ्या संस्थापिका जाई खामकर यांनी केलेले काम गौरवास्पद असल्याचे मत सावीञीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरु डाँ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले. टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे भारतातील दिव्यांगांसाठीचे पहिले निवासी डिजिटल न्यु व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमीपूजन व वृक्षारोपन सोहळा समारंभ आयोजीत करण्यात आला होता. टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथे मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे भारतातील दिव्यांगांसाठीचे पहिले निवासी डिजिटल न्यु व्हिजन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन दिल्लीचे माजी परराष्ट्र सचीव ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon